TV9 Marathi
रणवीर सिंहच्या 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' या दोन्ही चित्रपटांनी जगभरात तब्बल 3000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. या चित्रपटांचं अनेकांनी कौतुक केलं. आता मुकेश अंबानी हेसुद्धा धुरंधरचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
Go to News Site