Collector
हे अत्यंत लज्जास्पद..; मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकली हिना खान, नेमकं काय आहे प्रकरण? | Collector
हे अत्यंत लज्जास्पद..; मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकली हिना खान, नेमकं काय आहे प्रकरण?
TV9 Marathi

हे अत्यंत लज्जास्पद..; मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकली हिना खान, नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेत्री शिल्पा शिंदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला की, तिने दहा वर्षांपूर्वी 'भाभीजी घर पर हैं'च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केले होते. कारण त्यावेळी तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. यावर आता हिनाने प्रतिक्रिया दिली आहे.

Go to News Site