Collector
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग; बड्या नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट | Collector
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग; बड्या नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट
TV9 Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग; बड्या नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, पक्षाच्या भविष्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Go to News Site