Collector
विक्रम काकडेंच्या संपत्तीची तुफान चर्चा, चक्क पार्थ पवारांना दिलंय कोट्यावधीचं कर्ज? | Collector
विक्रम काकडेंच्या संपत्तीची तुफान चर्चा, चक्क पार्थ पवारांना दिलंय कोट्यावधीचं कर्ज?
TV9 Marathi

विक्रम काकडेंच्या संपत्तीची तुफान चर्चा, चक्क पार्थ पवारांना दिलंय कोट्यावधीचं कर्ज?

राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. पुणे विधान परिषद मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Go to News Site