Collector
Sanjay Raut: आता अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर जावे आणि झुरळांना… संजय राऊतांचे मोठे वक्तव्य | Collector
Sanjay Raut: आता अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर जावे आणि झुरळांना… संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
TV9 Marathi

Sanjay Raut: आता अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर जावे आणि झुरळांना… संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

Sanjay Raut on Anna Hazare- Cockroach Janta Party: गेल्या महिन्यात कॉकरोच जनता पार्टी उदयास आली. तिच्यावर तातडीने सरकारने डिजिटल कार्यवाही केली. तर उद्या दिल्लीत आंदोलनाची हाक या पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिली आहे. त्याचवेळी राऊतांनी अण्णा हजारे यांना मोठे आवाहन केले आहे.

Go to News Site