Collector
नाशिक विधानपरिषदेतून गणेश गीतेंनी माघार का घेतली? स्वत: दिले स्पष्टीकरण, म्हणाले माझा भाऊ… | Collector
नाशिक विधानपरिषदेतून गणेश गीतेंनी माघार का घेतली? स्वत: दिले स्पष्टीकरण, म्हणाले माझा भाऊ…
TV9 Marathi

नाशिक विधानपरिषदेतून गणेश गीतेंनी माघार का घेतली? स्वत: दिले स्पष्टीकरण, म्हणाले माझा भाऊ…

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर भाजपचे बंडखोर गणेश गीते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यांनी आपली भूमिका 'जशीच्या तशी' मांडली आहे.

Go to News Site