Collector
या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत कमावले तब्बल 1100 कोटी रुपये; बजेटच्या दहा पटींनी अधिक नफा, दिग्दर्शक फक्त 20 वर्षांचा | Collector
या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत कमावले तब्बल 1100 कोटी रुपये; बजेटच्या दहा पटींनी अधिक नफा, दिग्दर्शक फक्त 20 वर्षांचा
TV9 Marathi

या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत कमावले तब्बल 1100 कोटी रुपये; बजेटच्या दहा पटींनी अधिक नफा, दिग्दर्शक फक्त 20 वर्षांचा

या हॉरर चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जेव्हा या चित्रपटावर काम सुरू झालं, तेव्हा त्याचा दिग्दर्शक फक्त 16 वर्षांचा होता. आता तो वीस वर्षांचा असून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवणाऱ्या चित्रपटाचा सर्वांत तरुण दिग्दर्शक ठरला आहे.

Go to News Site