TV9 Marathi
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी वैयक्तिक कारणास्तव अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित झाला आहे.
Go to News Site