TV9 Marathi
सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहलाज यांचे कौटुंबिक मित्र शशी रंजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
Go to News Site