Collector
मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा? | Collector
मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?
TV9 Marathi

मोठी खळबळ! संजय राऊतांचा cockroach janata party च्या आंदोलनाला पाठिंबा?

देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अल्पावधीतच या चळवळीने मोठा प्रतिसाद मिळवत विक्रम नोंदवला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने डिजिटल पातळीवर काही कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site