Collector
Sanjay Raut Press | विधान परिषद, राज्यसभा बंदच करा! संजय राऊतांचा संताप; महायुतीवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप | Collector
Sanjay Raut Press | विधान परिषद, राज्यसभा बंदच करा! संजय राऊतांचा संताप; महायुतीवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप
TV9 Marathi

Sanjay Raut Press | विधान परिषद, राज्यसभा बंदच करा! संजय राऊतांचा संताप; महायुतीवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यभरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे चित्र दिसत असताना काही ठिकाणी महायुतीला बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यास तयार करण्यात यश आले आहे.

Go to News Site