TV9 Marathi
दिग्गज अभिनेते आणि पती अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये निवेदिता यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशोक सराफ यांचा आज 79 वा वाढदिवस आहे.
Go to News Site