Collector
Cockroach Janta Party चे अभिजीत दिपके उद्या भारतात, आई-वडिलांनी का सोडले घर? | Collector
Cockroach Janta Party चे अभिजीत दिपके उद्या भारतात, आई-वडिलांनी का सोडले घर?
TV9 Marathi

Cockroach Janta Party चे अभिजीत दिपके उद्या भारतात, आई-वडिलांनी का सोडले घर?

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे 6 जून रोजी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होत आहे. तिथून ते थेट जंतर-मंतर मैदानावर पोहचतील. या ठिकाणी त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.

Go to News Site