मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, पुढचे 45 दिवस अत्यंत महत्त्वाचे; सूचना काय? | Collector
TV9 Marathi
मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, पुढचे 45 दिवस अत्यंत महत्त्वाचे; सूचना काय?
मुंबईत मान्सून लांबणीवर पडल्यामुळे आणि तलावांतील पाणीसाठा कमी झाल्याने बीएमसीने १०% पाणी कपात लागू केली आहे. सध्या शहरात केवळ ४५ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे.