वयाच्या 45 व्या वर्षी अभिनेत्री बनली आई, 8 वेळा IVF फेल, झेललं गर्भपाताचं दु:ख; अखेर घरी जुळ्यांचं आगमन | Collector
TV9 Marathi
वयाच्या 45 व्या वर्षी अभिनेत्री बनली आई, 8 वेळा IVF फेल, झेललं गर्भपाताचं दु:ख; अखेर घरी जुळ्यांचं आगमन
प्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठच्या कुटुंबात जुळ्या मुलांचं आगमन झालं आहे. लक्ष्मी आणि गणेश अवतरले आहेत, अशा शब्दांत तिने आनंद व्यक्त केला आहे. वयाच्या 45 व्या वर्षी संभावना जुळ्या मुलांची आई बनली आहे.