IND vs AFG : विराट कोहली OUT मग प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा कोण घेणार? तुफान फॉर्ममध्ये असलेल्या एका खेळाडूसाठी टीमचे दरवाजे उघडतील | Collector
TV9 Marathi
IND vs AFG : विराट कोहली OUT मग प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा कोण घेणार? तुफान फॉर्ममध्ये असलेल्या एका खेळाडूसाठी टीमचे दरवाजे उघडतील
Who will replace Virat Kohli in Playing XI : अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये विराट कोहलीची जागा कोण घेणार? हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे विराट कोहली या वनडे सीरीजमध्ये खेळू शकणार नाहीय.