Collector
शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांनी थेट दिला राजीनामा, शिंदेंच्या सेनेसोबत.. | Collector
शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांनी थेट दिला राजीनामा, शिंदेंच्या सेनेसोबत..
TV9 Marathi

शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांनी थेट दिला राजीनामा, शिंदेंच्या सेनेसोबत..

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का बसलाय. थेट जिल्हाप्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अमरावतीमध्ये मोठी खळबळ उडाली. शिवसेना एकनाथ शिंदे गटात ते प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतंय.

Go to News Site