TV9 Marathi
विमानतळावर रिल्स बनवणे, सेल्फी किंवा ट्रॅव्हल व्लॉग शूट करणे आता महागात पडणार आहे. सुरक्षेचा विचार करता DGCA ने नवीन नियम जारी केले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास मोबाईल जप्ती, दंड आणि 'नो-फ्लाय लिस्ट' अंतर्गत विमान प्रवासावर बंदी येऊ शकते.
Go to News Site