Collector
शरीर जळून खाक झालं पण त्यांनी साथ सोडली नाही… काळीज पिळवटून टाकणारे दृश्य | Collector
शरीर जळून खाक झालं पण त्यांनी साथ सोडली नाही… काळीज पिळवटून टाकणारे दृश्य
TV9 Marathi

शरीर जळून खाक झालं पण त्यांनी साथ सोडली नाही… काळीज पिळवटून टाकणारे दृश्य

दिल्लीतील मालवीय नगरमध्ये एका हॉटेलला लागलेल्या आगीमुळे सर्वत्र खळबळ माजली. दरम्यान या हॉटेलमधील एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कपलचा मृतदेह ज्या अवस्थेमध्ये सापडला ते पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

Go to News Site