Collector
मोठी बातमी! उमेदवारी मागे घेताच उद्धव ठाकरेंचा दणका; बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी | Collector
मोठी बातमी! उमेदवारी मागे घेताच उद्धव ठाकरेंचा दणका; बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
TV9 Marathi

मोठी बातमी! उमेदवारी मागे घेताच उद्धव ठाकरेंचा दणका; बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी

कोकणातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाळ माने यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site