Collector
Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगरचा भाजपच्या ताब्यात असलेला किल्ला परत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतला महत्वाचा निर्णय | Collector
Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगरचा भाजपच्या ताब्यात असलेला किल्ला परत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतला महत्वाचा निर्णय
TV9 Marathi

Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगरचा भाजपच्या ताब्यात असलेला किल्ला परत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतला महत्वाचा निर्णय

Eknath Shinde : खरंतर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला होता. चंद्रकांत खैरे हे तिथले प्रमुख नेते होते. पण हळूहळू शिवसेनेची पकड ढिली होत गेली.

Go to News Site