TV9 Marathi
Ruturaj Gaikwad India vs Afghanistan Odi Series 2026 : एका खेळाडूच्या दुखापतीमुळे 2 खेळाडूंना कसा फायदा होऊ शकतो हे विराट कोहली याच्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विराटची दुखापत ऋतुराज गायकवाड आणि रजत पाटीदार या दोघांच्या पथ्यावर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घ्या.
Go to News Site