China-Pakistan : पैसे नाहीत मग विमानं पण मिळणार नाहीत, चीनने पाकिस्तानला दिला झटका | Collector
TV9 Marathi
China-Pakistan : पैसे नाहीत मग विमानं पण मिळणार नाहीत, चीनने पाकिस्तानला दिला झटका
China-Pakistan : पाकिस्तान चीनकडून पाचव्या पिढीची J-35 स्टेल्थ विमानं खरेदी करणार असं बोललं जात होतं. जर, पाकिस्तानला J-10CE चे पैसे देणे परवडत नाही, मग पाचव्या पिढीची विमान विकत घेणं कसं जमणार?.