Collector
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस? | Collector
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
TV9 Marathi

Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?

देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून आता मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Go to News Site