कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी राजस्थानातून ताब्यात घेतले आहे. सचिन घायवळ गेली अनेक दिवस राजस्थानात लपून होता..