Collector
मोठी बातमी! भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट? महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग | Collector
मोठी बातमी! भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट? महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग
TV9 Marathi

मोठी बातमी! भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट? महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजप नेत्याची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Go to News Site