Collector
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, हा मोठा पक्ष आघाडीतून बाहेर पडणार? | Collector
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, हा मोठा पक्ष आघाडीतून बाहेर पडणार?
TV9 Marathi

मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, हा मोठा पक्ष आघाडीतून बाहेर पडणार?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, इंडिया आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता असून, मोठा पक्ष इंडिया आघाडीची साथ सोडण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच घडामोडींना वेग आला आहे.

Go to News Site