TV9 Marathi
या आगीत एका कपलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेहाचे काही फोटो समोर आले असून आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी एकमेकांना साथ दिली आहे. एकमेकांच्या गळ्यात पडून त्यांनी आयुष्याच्या शेवटच क्षण जगून घेतला आहे.
Go to News Site