Collector
हिरो, होंडा की रॉयल एनफिल्ड? मे महिन्यात ‘या’ ब्रँडने मारली बाजी; विक्रीचे आकडे आले समोर | Collector
हिरो, होंडा की रॉयल एनफिल्ड? मे महिन्यात ‘या’ ब्रँडने मारली बाजी; विक्रीचे आकडे आले समोर
TV9 Marathi

हिरो, होंडा की रॉयल एनफिल्ड? मे महिन्यात ‘या’ ब्रँडने मारली बाजी; विक्रीचे आकडे आले समोर

मे 2026 मध्ये भारतीय टू-व्हीलर बाजारपेठेत दुचाकी वाहनांची जबरदस्त विक्री पाहायला मिळाली. या शर्यतीत हिरो मोटोकॉर्पने 5.70 लाख युनिट्सच्या विक्रीसह आपले पहिले स्थान मजबूत ठेवले आहे. दुसरीकडे, टीव्हीएस आणि होंडा या कंपन्यांनीही जोरदार कामगिरी करत हिरोला चांगली टक्कर दिली असून ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे.

Go to News Site