Collector
PMMVY: गरोदर महिलांना मिळणार 5,000 रुपये, जाणून घ्या घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत | Collector
PMMVY: गरोदर महिलांना मिळणार 5,000 रुपये, जाणून घ्या घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत
TV9 Marathi

PMMVY: गरोदर महिलांना मिळणार 5,000 रुपये, जाणून घ्या घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत

केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत (PMMVY) गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना महिलांचे पोषण, आरोग्य सुधारण्यासाठी आणि मुलींच्या जन्माबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पात्र महिला या योजनेसाठी अधिकृत वेबसाईटवरून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Go to News Site