Collector
ITR भरण्यापूर्वी फॉर्म 16 बद्दल ‘या’ गोष्टी माहित असणे आवश्यक, अन्यथा होईल मोठी अडचण | Collector
ITR भरण्यापूर्वी फॉर्म 16 बद्दल ‘या’ गोष्टी माहित असणे आवश्यक, अन्यथा होईल मोठी अडचण
TV9 Marathi

ITR भरण्यापूर्वी फॉर्म 16 बद्दल ‘या’ गोष्टी माहित असणे आवश्यक, अन्यथा होईल मोठी अडचण

वर्ष 2026 साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची तयारी करत असलेल्या नोकरदार वर्गासाठी 'फॉर्म 16' (Form 16) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. कंपन्या दरवर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा फॉर्म कधी जारी करतात आणि कर भरताना या फॉर्मची नेमकी काय गरज असते, याबद्दलची सर्व महत्त्वाची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

Go to News Site