Collector
राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, अवकाळी पावसाचे थैमान, पुढील 24 तास धोक्याची.. | Collector
राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, अवकाळी पावसाचे थैमान, पुढील 24 तास धोक्याची..
TV9 Marathi

राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, अवकाळी पावसाचे थैमान, पुढील 24 तास धोक्याची..

भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. मॉन्सून केरळमध्ये असतानाच राज्यात पावसाने थैमान घातले. काल अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामध्येच आजही इशारा देण्यात आला.

Go to News Site