Collector
शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट.. | Collector
शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट..
TV9 Marathi

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट..

जगात आज जर भारत आपला सर्वात जवळचा मित्र देश कोणाला मानत असेल तर तो नक्कीच रशिया आहे. दोन्ही देशांनी वाईट काळात एकमेकांची साथ दिली. पण आता त्याच मित्र देशांने भारताला मोठा धक्का दिला. व्लादीमीर पुतिन यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर सर्वांनाच धक्का बसला.

Go to News Site