Collector
माझ्या पाठीशी अदृश्य शक्ती, महायुतीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी… बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने मोठी खळबळ | Collector
माझ्या पाठीशी अदृश्य शक्ती, महायुतीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी… बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने मोठी खळबळ
TV9 Marathi

माझ्या पाठीशी अदृश्य शक्ती, महायुतीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी… बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने मोठी खळबळ

नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजप नेते प्रसाद हिरे यांनी बंडखोरी करत शिंदे सेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर कडाडून टीका केली आहे व आपण भाजपमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Go to News Site