Maharashtra News LIVE : आज दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन | Collector
TV9 Marathi
Maharashtra News LIVE : आज दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन
Maharashtra News LIVE : मान्सूनने हुलकावणी दिली आहे. मान्सून उद्या राज्यात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. तर आज नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे.