Collector
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रानौत यांच्या अडचणी वाढल्या, ‘भारत भाग्य विधाता’चित्रपटावर कोणाचा आक्षेप ? | Collector
Kangana Ranaut : अभिनेत्री  कंगना रानौत यांच्या अडचणी वाढल्या,  ‘भारत भाग्य विधाता’चित्रपटावर कोणाचा आक्षेप ?
TV9 Marathi

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रानौत यांच्या अडचणी वाढल्या, ‘भारत भाग्य विधाता’चित्रपटावर कोणाचा आक्षेप ?

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत यांचा 'भारत भाग्य विधाता' नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 26/11 रोजी मुंबईवर झालेला हल्ला आणि कामा हॉस्पिटलचची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट अडचणीत सापडू शकतो.

Go to News Site