TV9 Marathi
बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत यांचा 'भारत भाग्य विधाता' नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 26/11 रोजी मुंबईवर झालेला हल्ला आणि कामा हॉस्पिटलचची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट अडचणीत सापडू शकतो.
Go to News Site