Collector
जीव दिला असता, तरी लोक हसले असते..; मराठी अभिनेत्रीने सुनावलं, ट्रोलर्सना म्हणाली ‘भुंकत राहा..’ | Collector
जीव दिला असता, तरी लोक हसले असते..; मराठी अभिनेत्रीने सुनावलं, ट्रोलर्सना म्हणाली ‘भुंकत राहा..’
TV9 Marathi

जीव दिला असता, तरी लोक हसले असते..; मराठी अभिनेत्रीने सुनावलं, ट्रोलर्सना म्हणाली ‘भुंकत राहा..’

अभिनेत्री शिल्पा शिंदेनं तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेच्या निर्मात्यांवर खोटे लैंगिक शोषणाचे आरोप केल्याची कबुली तिने दिली होती. त्यानंतर तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

Go to News Site