Collector
मारुति सुझुकी आणतेय 35 किमीपेक्षा जास्त मायलेज देणारी नवीन हायब्रिड कार | Collector
मारुति सुझुकी आणतेय 35 किमीपेक्षा जास्त मायलेज देणारी नवीन हायब्रिड कार
TV9 Marathi

मारुति सुझुकी आणतेय 35 किमीपेक्षा जास्त मायलेज देणारी नवीन हायब्रिड कार

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे भारतीय ग्राहकांचा कल आता चांगल्या मायलेज देणाऱ्या गाड्यांकडे वाढला आहे. हीच गरज ओळखून मारुती सुझुकी एका नवीन परवडणाऱ्या हायब्रिड इंजिनवर काम करत आहे. हे इंजिन प्रति लीटर 35 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम असेल, ज्यामुळे ग्राहकांचा इंधनावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल.

Go to News Site