Collector
उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची पोस्ट, म्हणाले Revenge.. | Collector
उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची पोस्ट, म्हणाले Revenge..
TV9 Marathi

उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची पोस्ट, म्हणाले Revenge..

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले बाळ माने यांनी सोशल मीडियावर सूचक स्टेटस ठेवले आहे. या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Go to News Site