Collector
जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट | Collector
जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट
TV9 Marathi

जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट

अमोल कोल्हे यांनी 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' ही मालिका बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. येत्या 14 जूनपासून ही मालिका बंद होणार आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Go to News Site