Collector
Shreyas Iyer- Suryakumar Yadav : कॅप्टन बनण्याआधी श्रेयस अय्यर पुन्हा जिंकला, सूर्यकुमार यादव वाईट पद्धतीने हरला | Collector
Shreyas Iyer- Suryakumar Yadav : कॅप्टन बनण्याआधी श्रेयस अय्यर पुन्हा जिंकला, सूर्यकुमार यादव वाईट पद्धतीने हरला
TV9 Marathi

Shreyas Iyer- Suryakumar Yadav : कॅप्टन बनण्याआधी श्रेयस अय्यर पुन्हा जिंकला, सूर्यकुमार यादव वाईट पद्धतीने हरला

Shreyas Iyer- Suryakumar Yadav : आयपीएल संपल्यानंतर मुंबई T20 लीग सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये बॅड लक सूर्यकुमार यादवचा पाठलाग सोडत नाहीय. टीम इंडियाचा टी20 संघाचा भावी कर्णधार श्रेयस अय्यरसाठी मात्र चांगली बातमी आहे.

Go to News Site