Collector
दिल्लीत पुन्हा आगीचा भडका, भीषण आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, थेट सर्व फ्लॅटखाली करत.. | Collector
दिल्लीत पुन्हा आगीचा भडका, भीषण आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, थेट सर्व फ्लॅटखाली करत..
TV9 Marathi

दिल्लीत पुन्हा आगीचा भडका, भीषण आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, थेट सर्व फ्लॅटखाली करत..

दिल्लीमध्ये सतत आगीच्या घटना पुढे येत आहेत. मालवीय नगरमधील घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा आग लागली. एका बहुमजली इमारतीच्या एका फ्लॅटला ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्शिशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Go to News Site