Collector
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge….. त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण! | Collector
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge….. त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
TV9 Marathi

ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge….. त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!

कोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने पुन्हा चर्चेत आले आहेत. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या निर्णयानंतर अवघ्या काही तासांत बाळ माने यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Go to News Site