Collector
T-20 स्क्वॉडमध्ये कोण कोण? या तारखेला टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी यांचे चमकणार नशीब? | Collector
T-20 स्क्वॉडमध्ये कोण कोण? या तारखेला टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी यांचे चमकणार नशीब?
TV9 Marathi

T-20 स्क्वॉडमध्ये कोण कोण? या तारखेला टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी यांचे चमकणार नशीब?

Team India: भारत या महिन्याच्या अखेरीस आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल होईल. या दरम्यान BCCI शनिवारी, 6 जून रोजी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर आणि वैभव सूर्यवंशी यांचे नशीब चमकणार? काय आहे मोठी अपडेट?

Go to News Site