TV9 Marathi
Donald Trump : डोनाल्ड ट्म्प हे भारताचे मित्र आहेत की शत्रू तेच कळत नाही. कधी मित्र बोलतात, तर कधी शत्रुसारखे वागतात. आता सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी असचं केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत अनेकदा भारत-अमेरिका संबंध ताणले गेले आहेत.
Go to News Site