TV9 Marathi
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सिट्रोएन कंपनी टाटा पंच EV ला टक्कर देण्यासाठी आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. हे मॉडेल सध्याच्या eC3 चे अपडेटेड व्हर्जन असेल. यामध्ये ग्राहकांना आकर्षक डिझाईन आणि अनेक आधुनिक फीचर्स पाहायला मिळतील, जे प्रवासाचा अनुभव अधिक उत्तम बनवतील.
Go to News Site