नवनीत राणा राज्यसभेवर जाण्याची चर्चा हवेतच? राष्ट्रवादीच्या नेत्याने थेटच सांगितलं… म्हणाले, प्रत्येकवेळी… | Collector
TV9 Marathi
नवनीत राणा राज्यसभेवर जाण्याची चर्चा हवेतच? राष्ट्रवादीच्या नेत्याने थेटच सांगितलं… म्हणाले, प्रत्येकवेळी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यासोबतच नवनीत राणा राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेवर भाष्य केले. नक्की काय सुरू आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली.