Collector
गाड्यांसाठी ‘हाइड्रोजन फ्यूल’ कसं तयार होतं? जाणून घ्या CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांचं मार्केट संपणार का? | Collector
गाड्यांसाठी ‘हाइड्रोजन फ्यूल’ कसं तयार होतं? जाणून घ्या CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांचं मार्केट संपणार का?
TV9 Marathi

गाड्यांसाठी ‘हाइड्रोजन फ्यूल’ कसं तयार होतं? जाणून घ्या CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांचं मार्केट संपणार का?

जगातील वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि इंधन महागाईच्या काळात 'हायड्रोजन'कडे भविष्यातील सर्वात मोठा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानाद्वारे गाड्यांमध्ये वीज तयार केली जाते, ज्यातून धुराऐवजी केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते. हे नवीन तंत्रज्ञान नक्की कसे काम करते, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Go to News Site