Collector
असाही एक चित्रपट… त्यानंतर संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय कधीच एकत्र आले नाही, 21 वर्ष… | Collector
असाही एक चित्रपट… त्यानंतर संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय कधीच एकत्र आले नाही, 21 वर्ष…
TV9 Marathi

असाही एक चित्रपट… त्यानंतर संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय कधीच एकत्र आले नाही, 21 वर्ष…

बॉलिवूडचे दिग्गज कलाकार संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांनी 'शब्द' आणि 'हम किसी से कम नहीं' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. दुर्दैवाने, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटले. परिणामी, गेल्या 21 वर्षांपासून कोणत्याही निर्मात्याने या दोघांना पुन्हा एकत्र पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला नाही.

Go to News Site